Posts

Showing posts from September, 2020

तुमची Advertisement प्रभावी आणि आकर्षक बनवण्या साठी ३ मूलभूत सूत्रे .

Image
मित्रांनो, तुमच्यापैकी किती जणांना टी व्ही Ads , मोबाईल Ads , युट्यूब, इंस्टाग्राम Ads बघून,” ह्या Ads चा कंटाळा आला आहे नुसता ”. तुम्ही कधीतरी हे वाक्य नक्कीच बोलला असाल.पण मित्रांनो एक गोष्ट सांगू, तुम्हाला जर एखादी Ad आवडली ना तर तुम्ही ती पूर्ण संपेपर्यंत  बघता. हे कसं होतं मित्रांनो तुम्हाला जर यामागचं रहस्य जाणून घ्यायचं असेल तर माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच  वाचा. मित्रांनो, तुम्हाला मी अशी काही सिक्रेट्स सांगणार आहे, असे काही टिप्स देणार आहे ज्यांच्या मदतीने तुम्हाला तुमच्या उद्योगाची जाहिरात करण्यामध्ये आणि Branding करण्यामध्ये फार मदत होईल  आणि Lockdown मध्ये सुद्धा  तुमचा Sale डबल होईल.सर्वात पहिले आपण  जाणून घेऊया Ads कोण-कोणत्या प्रकारच्या असतात. प्रिंट Ad (Hoarding, Standees, Wallpaper, Banner, Pamphlet, Catalogues, Borchures) टीव्ही Ad युट्युब Ad (Short Video) सोशल मीडिया Ad (Post, Story, Status, Web banner) ब्लॉग्स  रेडिओ Ads (Podcast) ज्या प्रकारची तुमची Ad असेल त्या प्रकारची ब्रांड Image तुम्ही तुमच्या ग्राहकाच्या हृदयात निर्माण क...

यशस्वी उद्योजकाची 9 मूलमंत्र

Image
• आत्मनिर्भर बनायचे आहे का?  •  वेळेचे व पैशाचे स्वातंत्र्य हवे आहे का?  •  तुम्हाला नवीन उद्योग सुरू करायचा आहे का?  •  तुमचा सध्याचा उद्योग विस्तारित करणे आहे का?  •  सध्याच्या परिस्थितीला जुळवून स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी विचार करत आहात का?    •  तुमच्या उद्योगांमध्ये जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी योजना आखत आहात का?  वरील प्रश्नांची उत्तरे शोधत असाल तर  उद्योजकासाठी लागणारे सुप्तगुणांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आपला स्वतःचा व्यवसाय  तुम्ही चांगल्या प्रकारे भरारी घेण्यास प्रवृत्त होऊ शकता, तुमच्या इच्छेप्रमाणे काम करून स्वतःची प्रगती करू शकता जगप्रसिद्ध उद्योजकांचा अभ्यास करून त्यांच्याप्रमाणे यशस्वी  उद्योगाचा प्रयत्न करू शकता.  उद्योजक आपल्या उत्कृष्ट बुद्धिमत्तेने अचूक निर्णय घेऊन सर्वांशी विचारविनिमय करून योग्य निर्णय घेतो नेहमीच प्रगतीशील विचारांनी स्वतःचे अस्तित्व टिकवून आर्थिक नियोजन करतो व प्रत्येक काम न घाबरता जोखीम उचलतो त्यासाठीच आपण पाहणार आहोत यशस्वी  उद्योजकाची  ९...