Posts

Showing posts from October, 2020

BRANDING WITH CUSTOMIZED WALLPAPER

Image
BRANDING WITH  CUSTOMIZED WALLPAPER • शॉपच्या मोकळ्या भिंतींना बोलके करायचे आहे का ?  • आपल्या कंपनीचे मिशन स्टेटमेंट आणि ब्रँड लोगो भिंतीवर लावण्याची आवश्यकता आहे का?  • आपल्याला आपल्या उत्पादनाची प्रतिमा भिंतीवर सुशोभित करायची आहे का ? • कोणालाही मोकळ्या भिंती आवडत नाहीत, कार्यालयात कार्य करण्यासाठी मनोरंजक  वातावरण असणे आवश्यक आहे. • निसर्गाची हानी न करता, आपल्या उत्पादनाचे जाहिरातीकरण करायचे आहे का? • प्रदूषणविरहित कलरने, धुळ व कचरा न करता अतिशय कमी वेळामध्ये आपल्याला हवे तसे उत्पादनाचे ब्रॅण्डिंग करायचे आहे का?  हे कसे ते जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग पूर्ण वाचा.  नमस्ते,  मी पूनम राणे डिजिटल प्रिंटिंग अँड  ब्रॅण्डिंग एक्स्पर्ट  गेली १३  वर्षे Advertising क्षेत्रात कार्यरत आहे. माझे मिशन आहे कि, May 2020-21 पर्यंत १०० महत्वाकांक्षी उदयोजकांचे वर्ल्डक्लास ब्रॅण्डिंग करुन उद्योग वाढविण्यासाठी मदत करायची आहे.   ब्रॅण्डिंग इन शोरूम: आपल्या २ व्हिलर अथवा ४ व्हिलर गाड्यांचा सेल वाढवण्यासाठी शोरूम मधील भिंतींचा जाहिरातीसाठी वापर कर...