BRANDING WITH CUSTOMIZED WALLPAPER

BRANDING WITH 
CUSTOMIZED WALLPAPER


• शॉपच्या मोकळ्या भिंतींना बोलके करायचे आहे का ? 
• आपल्या कंपनीचे मिशन स्टेटमेंट आणि ब्रँड लोगो भिंतीवर लावण्याची आवश्यकता आहे का? 
• आपल्याला आपल्या उत्पादनाची प्रतिमा भिंतीवर सुशोभित करायची आहे का?
• कोणालाही मोकळ्या भिंती आवडत नाहीत, कार्यालयात कार्य करण्यासाठी मनोरंजक  वातावरण असणे आवश्यक आहे.
• निसर्गाची हानी न करता, आपल्या उत्पादनाचे जाहिरातीकरण करायचे आहे का?

• प्रदूषणविरहित कलरने, धुळ व कचरा न करता अतिशय कमी वेळामध्ये आपल्याला हवे तसे उत्पादनाचे ब्रॅण्डिंग करायचे आहे का? हे कसे ते जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग पूर्ण वाचा. 

नमस्ते, मी पूनम राणे
डिजिटल प्रिंटिंग अँड  ब्रॅण्डिंग एक्स्पर्ट गेली १३ वर्षे Advertising क्षेत्रात कार्यरत आहे. माझे मिशन आहे कि, May 2020-21 पर्यंत १०० महत्वाकांक्षी उदयोजकांचे वर्ल्डक्लास ब्रॅण्डिंग करुन उद्योग वाढविण्यासाठी मदत करायची आहे.  

ब्रॅण्डिंग इन शोरूम:

आपल्या २ व्हिलर अथवा ४ व्हिलर गाड्यांचा सेल वाढवण्यासाठी शोरूम मधील भिंतींचा जाहिरातीसाठी वापर करू शकता. शोरूम मध्ये सुबक पॊस्टर भिंतींला लावून कस्टमरच्या मनामध्ये गाडी घेण्यासाठी उद्युक्त करू शकतो व वातावरण निमिर्ती करून कस्टमरला गाडीत बसल्यावर किती फायदे होतील हे सहज मनामध्ये ठसवू शकतो. 




ब्रॅण्डिंग इन पार्लर अँड सलून:

पार्लरमधील वेगवेळ्या ट्रीटमेंटची जाणीव करुन कस्टमरचे लक्ष वेधण्यासाठी, ट्रीटमेंटचे फोटो भिंतीवर लावू शकतो. योग्य ठिकाणी अचूक असे पोस्टर्स लावले असता पार्लरची खोली रुंद असण्याचा भास होऊ शकतो. सीनरी लावून वातावरण निर्मिती होऊ शकते.
पार्लरमध्ये स्पा ट्रीटमेंट करून आपल्या चेहऱ्याची स्किन व पायाचे तळवे अतिशय आकर्षक वाटतील असे लक्षवेधी पोस्टर्स लावून कस्टमरला स्पा ट्रीटमेंट घेण्यास भाग पाडू शकतो.
कमी वेळेमध्ये भिंतींवर सुंदर सिनरी लावून वातावरण निर्मिती होऊ शकते. कस्टमरचा वेळ अतिशय आल्हादायक वातावरणामुळे पुन्हा पुन्हा येणे पसंद करू शकतो.


ब्रॅण्डिंग इन हॉटेल: 

हॉटेलमध्ये ठराविक ठिकाणांचे सिनरी लावून खवय्यांना केरळमध्ये बसून पानावर जेवणाच्या वास्तवाचा अनुभव देऊ शकतो. आपल्याला हवी तशी रंगसंगती वापरून भिंत ३डी इफ्फेक्टमुळे कस्टमाइज्ड वॉलपेपरने कव्हर करून जागेचे क्षेत्रफळ वाढल्याचा भास देऊ शकतो.



उद्योग कोणताही असो आपल्या उद्योगाच्या ठिकाणी कस्टमाइज्ड वॉलपेपर लावून ब्रॅण्डिंग व जाहिरात करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. आम्ही आपल्याला नक्कीच मदत करू. हा ब्लॉक शेवट पर्यन्त वाचल्याबद्दल आपले मनापासून आभार. 

आपल्याला हा ब्लॉक आवडला असल्यास कंमेंटबॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा व उपयुक्त लोकांना शेयर करा. 

http://www.pradyumnadigitalworld.com/

https://www.facebook.com/pradyumnadw2025

पुनम राणे

प्रद्युमना डिजिटल वर्ल्ड

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

यशस्वी उद्योजकाची 9 मूलमंत्र